R
Riya Nair
Social · Marathi · Social_Awareness
*_रक्त गट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे. अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका ,तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात_* *"विश्र्वास" एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला फसवताना तो स्वतःला "दोषी" समजेल.. _* 🙏💐 🌺आपला दिवस चांगला जावो🌺
55 likes
42 shares