T
Tara Bhat
Social · Marathi · Social_Awareness
लोकपालच्या आंदोलनातून.... "अरविंद केजरीवाल" मुख्यमंत्री झाले.... "किरण बेदी" राज्यपाल झाल्या..... "रामदेवबाबा" महाउद्योगपती झाले..... "अण्णा हजारे" जगप्रसिद्ध समाजसेवक झाले.... पण लोकपाल बिलाचे काय झाले हेच कळेना झालय राव.! सहज आठवले म्हणून 😕
81 likes
49 shares