Back to feed
N
Navya Deshmukh Social · Marathi · Social_Awareness

लग्नात वधु व वरला 7 फेरे का मारायला लावतात ? एका गणितप्रेमीचं ऊत्तर प्रत्येक फेरा हा 360° असतो. 360 या संखेला 1 ते 9 मधील फक्त 7 नेच भाग जात नाही. म्हणुन 7 फेरे घेतले की नवरा बायकोचे संबंध अविभाज्य होतात.

145 likes 69 shares
WhatsApp