A
Arjun Chauhan
Social · Marathi · Social_Awareness
लाभले अम्हास भाग्य बोलतो *मराठी* जाहलो खरेच धन्य ऐकतो *मराठी* धर्म, पंथ, जात एक जाणतो *मराठी* एवढ्या जगात माय मानतो *मराठी* आमुच्या मनामनात दंगते *मराठी* आमुच्या रगारगात रंगते *मराठी* आमुच्या उराउरात स्पंदते *मराठी* आमुच्या नसानसात नाचते *मराठी* अभिमान, आहे मला मी *मराठी* असल्याचा🙏 गर्व आहे मला मी *मराठी* असल्याचा🙏 🚩 *मराठी* *दिनाच्या* *हार्दिक* *शुभेच्छा*🚩
72 likes
32 shares