Back to feed
S
Shaurya Kumar Social · Marathi · Social_Awareness

वय वाढत जाईल तशी माणसं दिवसेंदिवस निसर्ग नियमाने श्रीमंत होत जातात.... चांदी केसात सोनं दातात मोती डोळ्यात साखर रक्तात महागडे स्टोन्स.... कधी किडनीत तर कधी पित्ताशयात!!

94 likes 40 shares
WhatsApp