A
Aadhya Iyer
Social · Marathi · Social_Awareness
*वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते....* *आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो....* *कारण....* *तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा,* *मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा..* 🍃 *🌾शुभप्रभात🌿*
82 likes
40 shares