Back to feed
R
Reyansh Kapoor Social · Marathi · Social_Awareness

शंभर सुद्धा रग्गड झाले तीन दिवसासाठी मोदींनी रे शक्कल लढवली काटकसरीची मोठी जपून जपून वापरात आहे जो तो पैसा जवळचा त्यात सुद्धा केवढा आनंद वेगळेपणाने जगायचा दहाची नोट सुद्धा वाटते , मोठी हुकुमाची तिला पण उगाचच आता अशी नाही खर्चायची ! वायफळ खर्चावर आता आपसूकच आले बंध काळा पैसा वाढण्याचे मार्ग झाले बंद जो तो देत आहे आता मदतीचा हात माणुसकीने केली आहे टंचाईवर मात खाती आता ज्याची त्याची पैशांनी लागली वाहू “अच्छे दिन आ गये” पब्लिक लागले गाऊ “अच्छे दिन आ गये” पब्लिक लागले गाऊ

122 likes 79 shares
WhatsApp