A
Ayaan Verma
Social · Marathi · Social_Awareness
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाही वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही
212 likes
44 shares