Back to feed
S
Saanvi Kumar Social · Marathi · Social_Awareness

*शरण कसा असावा* ? निग्रह असावा शरणांचा परधन नाकारण्याचा निग्रह असावा शरणांचा परस्त्री नाकारण्याचा निग्रह असावा शरणांचा परदैवत नाकारण्याचा निग्रह असावा शरणांचा लिंग -- जंगम पुजण्याचा निग्रह असावा शरणांचा प्रसाद -- सत्य मानण्याचा असावा दृढनिग्रही नसला तर नावडे तो कुडलसंगम देवाला....! 🌿🌼🌿🌸🌿🌹🌿🌼🌿

255 likes 48 shares
WhatsApp