Back to feed
A
Anaya Agarwal Social · Marathi · Social_Awareness

स्कूल लिव्हींग सर्टीफिकेटची तयारी शाळेत सुरू झाली म्हणून टिचर वर्गात येऊन म्हणाली एनी वन वाॅंट्स टू मेन्शन कास्ट इन द स्कूल लिविंग सर्टीफिकेट अनेक हात वर गेले पण माझी मुलगी शांत राहीली संध्याकाळी मला म्हणाली पपा, आय डोंट नीड इट सो आय केप्ट क्वाईट मी म्हणालो यू आर राईट विदाउट दॅट आय विल फाईट..........ती बिन जातीच्या मोर्चाचं नेतृत्व करेल एक दिवस ..........ती

28 likes 16 shares
WhatsApp