K
Kunal Reddy
Social · Marathi · Social_Awareness
सिगरेट शिवाय आपण जगू शकतो... तरी सिगरेट बनवणारा करोडपती दारु शिवाय आपण जगू शकतो... तरी दारु बनवणारा करोडपती मोबाइल शिवाय आपण जगू शकतो... तरी .... मोबाइल बनवणारा करोडपती कार शिवाय आपण जगू शकतो... तरी कार बनवणारा करोडपती पण.... अन्ना शिवाय आपण जगू शकत नाही... तरी .... अन्न धान्य🌾🌱 उगवणारा शेतकरी अठरा विश्व दरिद्री...? एक विदारक सत्य ...! ☝🏻धरणीमातेशी नाते असेल तर forward करा.. 🙏 तसं शेतकऱ्यासाठी कुणी काही करणार नाही पण 1 share केल्याने समाजात जाणिव निर्माण होईल .... !
20 likes
44 shares