D
Dhruv Sharma
Social · Marathi · Social_Awareness
सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा. माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना. संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा . कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे. 🌹🌹🌹Gⓞⓞⓓ Mⓞⓡⓝⓘⓝⓖ....🌹🌹🌹
56 likes
59 shares