Back to feed
N
Nisha Gupta Social · Marathi · Social_Awareness

✍ *सगळं जग* आपले होईल अशी *मैत्री* करा माणुसकी देखिल *नतमस्तक* होईल असे *माणुस*बना. संपुर्ण जग *प्रेमळ* होईल असे *प्रेम* करा . 🌺 कारण *"मनुष्यजन्म*" फक्त *एकदाच* आहे. *🌸 शुभ राञी🌸*

146 likes 41 shares
WhatsApp