K
Kunal Verma
Social · Marathi · Social_Awareness
*सगळयात सुंदर मेसेज* डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो; पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ बनत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे......शुभ राञ 🌹.
45 likes
16 shares