P
Prisha Pawar
Social · Marathi · Social_Awareness
*“संघटन” म्हणजे काय ?* अनुकूल दिवसात दिसणारी शंभर डोकी म्हणजे “संघटन” नाही...तर....प्रतिकूल दिवसात साथ देणारे... काही मोजके सहकारी...म्हणजे“संघटन” हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे "संघटन" नव्हे... तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे शिलेदार म्हणजे "संघटन" सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान ..राग-लोभ ..आरोप-प्रत्यारोप होणारच.......वैचारिक मतभेद तर अपरिहार्य.... परंतु ..... अनेक अडचणींना तोंड देऊन.... जे काही टिकून राहते ते म्हणजे “संघटन” संघटित रहा... संघर्ष करा... विकास घडवा! आपलाही आणि समाजाचाही.....!!! 💐💐💐💐💐💐💐💐
118 likes
67 shares