S
Shaurya Gupta
Social · Marathi · Social_Awareness
♻ *साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*, *आणि* *हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*, *जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.✌ ⚜👉💞🐚🐚💞👈⚜ " *यशस्वी व्यक्तिपेक्षा* *अपयशी व्यक्तींचे* *अनुभव वाचा,यशाचा* *मार्ग मिळेल* "👏..... 🙏 *शुभरात्री*🙏
49 likes
37 shares