Back to feed
S
Sahil Chauhan Social · Marathi · Social_Awareness

*_सरकार:_* अरे आधारकार्ड बनवा *_आम्ही:_* ठीक आहे बघू *_सरकार:_* अजून ६ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... *_सरकार:_* अजून १२ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... *_सरकार:_* अरे बँकेचे खाते उघडा *_आम्ही:_* ठीक आहे बघू *_सरकार:_* अजून ६ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... *_सरकार:_* अजून १२ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... *_सरकार:_* अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी *_आम्ही:_* ठीक आहे बघू *_सरकार:_* अजून ६ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... *_सरकार:_* अजून १२ महिने मुदत देतो *_आम्ही:_* ठीक आहे बघू... आणि आता .... *_सरकार:_* आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या. *_आम्ही:_* अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही? *_सरकार:_* ठीक आहे........ बघू 😂😂😂😂😂😂😂

217 likes 1 shares
WhatsApp