Back to feed
P
Prisha Kumar Social · Marathi · Social_Awareness

सर्व अभियंता मित्रांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा .... शिवकालिन अभियंते हिरोजी इंदुलकर (न्हावी बलुतेदार समाज) यांचा आज स्म्रुतीदिन, प्रचंड असा रायगड किल्ला हिरोजी इंदुलकरांनी बांधला त्याचा मोबादला सुद्धा हिरोजींनी घेतला नाही फक्त रायगडाच्या पायरीवर "सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर" एवढेच शब्द कोरले. स्वराज्य उभारणीत मोलाचे सहकार्य करणार्या हिरोजींसारख्या बलुतेदार समाजातील रत्नांना मानाचा मुजरा !!

178 likes 87 shares
WhatsApp