Back to feed
S
Sahil Reddy Social · Marathi · Social_Awareness

सर्वांना हात जोडून नम्र विनंती की *हनुमान जन्मोत्सव येत आहे* ( जयंती नाही) आपण सर्वांनी जयंती न म्हणता *हनुमान जन्मोत्सव* म्हणायला सर्वाना प्रेरित करा कारण *जयंती त्यांची मनवतात *ज्यांचा मृत्यू झाला आहे* कलियुगात फक्त श्रीरामभक्त हनुमानच आहेत जे *चिरंजीवी* आहेत आणि आजपण भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देत आहेत त्यामुळे आपल्याला समाजात हे परिवर्तन घडवून आणायचे आहे आणि *हनुमान जन्मोत्सवाच्या* अगोदर सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे 🌷🌹🌻🌼🌸🌺💐 ||जय श्रीराम, जय हनुमान||

194 likes 46 shares
WhatsApp