A
Anaya Bagale
Social · Marathi · Social_Awareness
स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत, कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील..... ... ती ह्रुदयात जपून ठेवावीत, कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल....! 🌼🌻🌸!! शूभ सकाळ शूभ दिवस !!🌸🌼🌼
179 likes
49 shares