J
Jiya Kulkarni
Social · Marathi · Social_Awareness
हुंदका जिव्हाळ्याचे होते नाते मात्र आज ते सैल झाले चुक कुणाची कळेना आपलेच आज गैर झाले पापण्यांत होते ठेवलेले आज ते नजरेआड झाले तुटत आहेत बंध सारे गुंतलेले मन अधीर झाले अश्रु होते पापण्यांत हृदयात ती अजुन होती श्वास होता दाटलेला दुर जेव्हा ती जात होती आस होती अजूनही पण जीवास चैन माझ्या नाही सुटलेल्या क्षणांना वेचताना मनी हुंदका दाटून येई...
73 likes
52 shares