R
Riya Patel
Social · Marathi · Social_Awareness
६ डिसेंबर १९५६ साली ज्यांनी चंदनाच्या चितेवर भिम पाहिला..... त्यांनी कोटी कोटी आसवांचा पुर वाहिला.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम... महामानवास महापरिनिर्वाण दिनानिम्मित्त विनम्र अभिवादन........._/\_
51 likes
38 shares